सुप्यात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:41+5:302021-02-05T05:04:41+5:30

स्पर्धेत ५१ हजार रुपयांचे पहिले बक्षीस आहे, तर ३१ हजारांचे दुसरे, २१ हजार रुपयांचे तृतीय बक्षीस आणि ११ ...

Inauguration of Supat cricket tournament | सुप्यात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

सुप्यात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

स्पर्धेत ५१ हजार रुपयांचे पहिले बक्षीस आहे, तर ३१ हजारांचे दुसरे, २१ हजार रुपयांचे तृतीय बक्षीस आणि ११ हजार रुपयांचे चौथे बक्षीस ठेवण्यात आले आहे. प्रथम चार क्रमांकाने येणाऱ्या संघास चषक देण्यात येणार आहे. वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसेही दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या वेळी सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे, गणेश चांदगुडे, ज्ञानेश्वर कौले, अनिल हिरवे, हनुमंत शेळके, विशाल भोंडवे, पोपटराव पानसरे, राहुल भोंडवे, अभिनव कुतवळ, संजय दरेकर, ज्योती जाधव, रेखा चांदगुडे, मुनीर डफेदार, राजेश्री धुमाळ, विलास धेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन अमर होले यांनी केले. श्रीकांत खैरे यांनी स्वागत केले. तर आभार रोहन सरोदे यांनी मानले.

--

फोटो ०२ सुपे क्रिकेट

ओळी - सुपे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना येथे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Web Title: Inauguration of Supat cricket tournament