शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठ व रुपी बँकेसाठी मानवी साखळी

By admin | Updated: October 12, 2015 01:13 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे तसेच रुपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित देऊन दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी रविवारी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे तसेच रुपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित देऊन दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी रविवारी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती, पुणे जिल्हा बार असोसिएशन व रुपी बँकेचे खातेदार यांच्या वतीने हुतात्मा चौकात मानवी साखळी करण्यात आली.खंडपीठ कृती समिती व रुपी बँकेच्या खातेदारांमार्फत दोन्ही मागण्यांसाठी मागील महिन्यापासून एकत्रितपणे लढा उभारण्यात आला आहे. या दोन्ही मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी एकत्रितपणे आंदोलन केले जात आहे. रविवारी सकाळी हुतात्मा चौकातही आंदोलन करण्यात आले. यामध्ये वकील, खातेदार, विद्यार्थी, प्राध्यापक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी खंडपीठाची मागणी कृती समितीचे मिहीर थत्ते, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश पवार, अ‍ॅड. हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, अ‍ॅड. सुहास फराडे, खजिनदार अ‍ॅड. साधना बोरकर तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. औदुंबर खुनेपाटील, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, अ‍ॅड. श्रीकांत अगस्ते, अ‍ॅड. मोहन वाडेकर, अ‍ॅड. गिरीश शिंदे, अ‍ॅड. सतीश पहिलवान यांच्यासह ज्येष्ठ वकील व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)