शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पलाइनवर करावी लागते दीर्घ प्रतीक्षाच

By admin | Updated: October 7, 2016 03:23 IST

निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी दिलेल्या 1800-22-1950 हा हेल्पलाइन क्रमांक डायल केल्यानंतर दीर्घकाळ आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे

पुणे : निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी दिलेल्या 1800-22-1950 हा हेल्पलाइन क्रमांक डायल केल्यानंतर दीर्घकाळ आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कृपया प्रतीक्षा करा, असे ध्वनिमुद्रित संभाषणच दीर्घकाळ ऐकविले जाते. संपर्क होत नसल्याने इच्छुक अखेर कंटाळून फोन ठेवून देत आहेत.आपले नाव विधानसभा मतदार यादीत आहे का?अशी जाहिरात झळकू लागल्यानंतर नव्याने नाव नोंदविण्यासाठी अनेक नागरिकांनी 1800-22-1950 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क केला. मात्र, अडीच मिनिटांपासून पाच मिनिटांपर्यंत आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कृपया प्रतीक्षा करा, एवढाच रेकॉर्डेड प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरातून अनेकदा असा अनुभव आल्याची तक्रारवजा माहिती एका नागरिकाने ‘लोकमत’ला सांगितली.सकाळी दहा ते सायंकाळी सहादरम्यान या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दीर्घकाळ नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत असल्याने ते त्रस्त झाले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांमध्ये उत्सुकता आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी आगामी निवडणुकांसाठी वापरली जाणार असून,१४ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदविण्याची मुदत आहे. (प्रतिनिधी)