शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीत अवैध धंद्यावर धाड

By admin | Updated: March 29, 2017 00:20 IST

येथे सोमवारी (दि. २७) अवैध धंद्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये १३ हजार ५९० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात

सांगवी : येथे सोमवारी (दि. २७) अवैध धंद्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये १३ हजार ५९० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. दोघे जण फरार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, उपनिरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस कॉन्स्टेबल शरद वारे, हिरवे व जाधव अधिक तपास करीत आहेत. सांगवी येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. मटका, जुगार, दारू, ताडी, खुलेआम तेजीत चालू असतात. एसटी स्टँडपासून ते चांदणी चौकापर्यंत अवैध धंदेवाल्यांनी कब्जाच केला आहे. दररोज ३-४ लाखांची उलाढाल होत असते. मटका, जुगार खेळण्यासाठी  व दारू पिण्यासाठी सांगवी,  शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, सोमंथळी, सांगवी (ता. फलटण) येथून लोक दररोज लोक येत  असतात. आचारसंहितेतही पोलिसांनी अवैध धंदे २ महिन्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु एकही दिवस अवैध धंदे बंद ठेवता आले नाहीत.मटका, जुगार खेळणाऱ्यांवरही आम्ही कारवाई करणार आहोत. काल तिथे आम्ही आलो असता एक जण ताब्यात घेतला. दोघे जण फरार झाले आहेत. मटका, जुगार खेळणारे सापडले नाहीत. त्या सर्वांवर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. अवैध धंदे पूर्णपणे बंद करणार आहोत, अशी माहिती हवालदार शरद वारे यांनी दिली. (प्रतिनिधी)