शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार’ डॉ. सतीश चव्हाण आणि वंदे मातरम संघटनेला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:02 IST

\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे ...

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे वडील ‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार’ पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण आणि वंदे मातरम संघटनेला जाहीर झाला आहे. सात हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर इंदिराबाई अत्रे पुरस्काराच्या मानकरी सहायक पोलिस निरीक्षक प्रीती मोहन शिंत्रे आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष दाते ठरले आहेत. पाच हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती पुरस्कार संयोजन समितीचे प्रमुख प्रसाद भडसावळे यांनी कळविली आहे.

कोरोना काळात निर्भीडपणे सेवा बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांना हे पुरस्कार देण्यात येणार असून, सर्व खबरदारी घेऊन पुरस्कारांचे वितरण डिसेंबर महिन्यात डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. डॉ. सतीश चव्हाण यांनी कोरोना काळात अनेक रुग्णांवर केलेल्या उपचाराबद्दल, प्रीती मोहन शिंत्रे यांनी प्लाझ्मा दानाचे महत्त्व पटवून देत रुग्णांना उपचारात केलेल्या सहकार्याबद्दल, तसेच वंदे मातरम संघटना आणि शिरीष दाते यांनी गरजू व्यक्तींना मदत केल्याबद्दल त्यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, असेही भडसावळे यांनी सांगितले.

........