शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: August 18, 2015 23:50 IST

येथील मावळ पंचायत समिती येथे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी

वडगाव मावळ : येथील मावळ पंचायत समिती येथे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.तालुक्यातील १०४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून किमान वेतन श्रेणीची अंमलबजावणी, वेतन थकबाकी, जलसुरक्षारक्षक मानधन, गणवेश, रेनकोट, काठी व चार्ज साहित्य व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका इत्यादी प्रश्न प्रलंबित असून, राहणीमान भत्ता न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश असूनही कार्यवाही होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पंचायत समिती येथे मासिक बैठकीसाठी हॉल व सतरंजी उपलब्ध होत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना वाळू व मातीमध्ये बसून बैठक घ्यावी लागते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न त्वरित सोडविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी संघ तालुकाध्यक्ष खंडू घोटकुले, जीवन गायकवाड, गणेश वाळुंजकर, राजेंद्र कांबळे, वसंत शिंदे, हरिभाऊ चोरघे, बाळासाहेब मोहिते, अशोक सरवदे, राजू काळोखे, पंढरीनाथ कांबळे व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)