पुणे : दिवाळी व छटपूजेच्या काळात मध्य रेल्वेने सुरू केलेल्या पुणे ते गोरखपूर व संत्रागाची गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. पुणे-गोरखपूर गाडी आता २ जानेवारीपर्यंत तर संत्रागाची गाडी २८ डिसेंबरपर्यंत धावेल. गोरखपूर ही गाडी प्रत्येक शनिवारी व संत्रागाची गाडी दर सोमवारी पुणे स्थानकातून रवाना होईल. या गाड्यांप्रमाणेच मुंबई-गोरखपुर व मुंबई -हातिया या गाड्यांनाही मुदतवाढ दिली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}