शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल स्टार फाऊंडेशनचे बक्षीस वितरण

By admin | Updated: May 9, 2017 04:09 IST

ग्लोबल स्टार फाऊंडेशनच्या स्पर्धा महोत्सवाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये स्मार्ट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्लोबल स्टार फाऊंडेशनच्या स्पर्धा महोत्सवाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल, संगीतरत्न, नृत्यरत्न आदी स्पर्धांचा समावेश होता. फाऊंडेशनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला.या कार्यक्रमासाठी नगरसेविका राणी भोसले, नगरसेवक विशाल तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता सुधाकरराव जाधवर, लेखक श्रीकांत चौगुले, आकाशवाणी केंद्राचे संगीत विभागप्रमुख किशोर खडकीकर, भाग्यश्री गोसावी, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या रेणू सिंग, चाटे शिक्षणसमूहाचे फुलचंद चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.राजश्री दवणी, सुरेश पवार, निखिल निगडे, अभी वाघमारे, विद्या मेढी, सविधा नाईक, विजया जकाते यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. सारिका दीक्षित आणि चैतन्य कुसूरकर यांनी सूत्रसंचालन केले. इंडियन टॅलेंटचे संजय यादव, उपाध्यक्ष अविनाश रसाळ, खजिनदार सपना गांधी, वंदना गीते, विष्णू पिलाणे, तेजस चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शिवराज पवार, संजीव सुतार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.