शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि ४ ग्रामपंचायतीत अत्याधुनिक गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 21:07 IST

राज्यात पुणे जिल्ह्यातच ग्रामीण भागात गॅसशवदाहिनीचा प्रयोग: डॉ. राजेश देशमुख

ठळक मुद्दे जिल्हा नियोजन मधून नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून निधीचे वाटप

पुणे : पारंपारिक अंत्यसंस्कार विधीमुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक अडचणी येतात. यामुळेच पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार  ग्रामीण भागात नगरपालिका आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच अत्याधुनिक गॅस शवदाहिन्याचे काम हाती घेण्यात आले. पुणे जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 12 नगरपालिका आणि चार ग्रामपंचायतीमध्ये गॅस शवदाहिन्या बसविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली. 

ग्रामीण भागात आजही पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार केले जातात. यात अनेक वेळा मृतदेह जाळण्यासाठी आवश्यक असलेला लाकूड, फाटा गोळा करणे कठीण होते, मृतदेह अर्धवट जाळला जातो आणि त्यात आता कोरोना महामारीचे संकट आणि कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे अधिकच कठीण होते. लाकडाच्या धुरामुळे पर्यावरण हानी तर होतेच तसेच प्रदुर्षणामध्ये मोठी भर पडते. यामुळेच पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्च टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत गॅस शवदाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी एका गॅस शवदाहिनीच्या कामासाठी 90 लाख ते एक कोटी पर्यंत खर्च येतो. सध्या बहुतेक सर्व मजुर गॅस शवदाहिन्यांचे काम सुरू असून,  पुढील काही दिवसात काम पूर्ण होऊन लोकांना प्रत्यक्ष वापर करता येणार आहे. या  गॅस शवदाहिन्या कोरोना काळात कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक वरदानचं ठरणारआहेत. -------या नगरपालिकांमध्ये होणार गॅस शवदाहिनीची सोय बारामती नगरपालिका - 3, भोर नगरपालिका - 2, इंदापूर- 1, जुन्नर -1, लोणावळा - 1, वडगावमावळ - 1, सासवड -1, शिरूर- 1-------या चार ग्रामपंचायतींमध्ये गॅस शवदाहिन्याचे काम सुरू आंबेगाव- मंचर, जुन्नर- ओतूर,  राजुरी, हवेली - उरळीकाचन -------पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्च कमी होणार कोरोना काळात ग्रामीण भागात देखील गॅस व विद्युत शवदाहिन्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळेच जिल्ह्यात तातडीने नगरपालिका आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये गॅस शवदाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्चात मोठी बचत होणार आहे.- डाॅ.राजेश देशमुख,  जिल्हाधिकारी -------

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड