पुरंदर भाजपच्या तालुकाध्यक्षपदी गंगाराम जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:11 IST2021-07-29T04:11:55+5:302021-07-29T04:11:55+5:30

याप्रसंगी पुणे जिल्हा ‌भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा ‌भाजपचे नेते बाबासाहेब जाधवराव, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर कामठे, ...

Gangaram Jagdale as the taluka president of Purandar BJP | पुरंदर भाजपच्या तालुकाध्यक्षपदी गंगाराम जगदाळे

पुरंदर भाजपच्या तालुकाध्यक्षपदी गंगाराम जगदाळे

याप्रसंगी पुणे जिल्हा ‌भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा ‌भाजपचे नेते बाबासाहेब जाधवराव, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा ‌भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, पुणे जिल्हा ‌भाजपचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी, पुणे जिल्हा ‌भाजपचे उपाध्यक्ष गिरीश जगताप, महाराष्ट्र राज्य भाजपचे ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते, पुणे जिल्हा ‌भाजपचे उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यात गावोगावी भाजपची शाखा उघडून संघटनात्मक बांधणी, त्याचबरोबर पक्षाने दिलेल्या संधीचं प्रामाणिकपणे काम करून तालुक्यात भाजपला यापुढील काळात चांगली दिशा देण्याचं काम माझ्या हातून होईल, अशी प्रतिक्रिया गंगाराम जगदाळे यांनी दिली.

२८ गराडे

गंगाराम जगदाळे यांना निवडीचे पत्र देत असताना गणेश भेगडे, बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, राहुल शेवाळे व इतर.

Web Title: Gangaram Jagdale as the taluka president of Purandar BJP