शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

निधीच्या वर्गीकरणावरून जुंपली

By admin | Updated: July 16, 2014 04:05 IST

वारजे येथील नाट्यगृह उभारण्यासाठीचा दोन कोटींचा निधी सिंहगडच्या विकासासाठी वळविण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली

पुणे : वारजे येथील नाट्यगृह उभारण्यासाठीचा दोन कोटींचा निधी सिंहगडच्या विकासासाठी वळविण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. त्यामुळे वारज्यातील राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांत निधीवरून वाद सुरू आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात वारजे येथे नाट्यगृह उभारण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, प्रभाग-३१मधील नाट्यगृहाची जागा ताब्यात न आल्यामुळे, दोन कोटींचा निधी सिंहगड येथील तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर स्वराज्य निष्ठा शिल्प उभारण्यासाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक दिलीप बराटे यांनी दिली होता. परंतु, अंदाजपत्रकातील निधी प्रभाग ३१ साठी नसून, वारजे परिसरात नाट्यगृह उभारण्यासाठी होता. त्यानुसार प्रभाग ३० मध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध असताना, बराटे यांनी परस्पर निधी वर्गीकरणाचा प्रस्ताव दिल्याचा आक्षेप नगरसेवक सचिन दोडके यांनी घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणाचा प्रस्ताव मंगळवारी मंजूर झाला. त्यामुळे दोन्ही नगरसेवकांत वाद वाढला आहे. त्याविषयी दोडके म्हणाले, वारजे येथील अदित्य गार्डनमागे नाट्यगृहासाठी अ‍ॅमिनीटी स्पेस उपलब्ध आहे. त्याठिकाणी नाट्यगृह उभारता येणे शक्य असताना स्थायी समितीमध्ये गुपचूप प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यामुळे मुख्य सभेत वर्गीकरणाला विरोध होणार आहे. (प्रतिनिधी)