शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे भरदिवसा केली चार लाखांची घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 20:49 IST

कपाटातील कप्पे, लॉकर उचकटून त्यातील साहीत्य तसेच दागिन्यांच्या मोकळया डब्या बाहेर अस्ताव्यस्त टाकलेले होते...

लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दागिणे व रोख रक्कम असा एकूण ४ लाख २८ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करुन चोरल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट येथे घडली आहे.याप्रकरणी सागर बाळासाहेब कदम ( वय ३१, रा.कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार १४ जानेवारी रोजी दुपारी ३ - ३० ते सायंकाळी ६ वाजण्याचे दरम्यान घडला आहे. सागर कदम हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. तर त्यांच्या पत्नी माहेरी होत्या.  आईवडील घराचे पाठीमागील दरवाजाला कुलूप लावून चावी घराचे खिडकीचे खाचेमध्ये ठेवून शेतात गेले होते. शेतातील काम उरकून ते सायंकाळी ६ वाजण्याचे सुमारास घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जावून पाहीले असता घरातील बेडरुममध्ये असलेले लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे उचकटलेले होते. त्यानंतर त्यांनी ही बाब सागर यांना कळवली. ते आलेनंतर घरांतील दोन्ही कपाटांची पाहणी केली असता दोन्ही कपाटांची दरवाजे चोरटयाने उचकटून उघडलेले होते. तसेच कपाटातील कप्पे, लॉकर उचकटून त्यातील साहीत्य तसेच दागिन्यांच्या मोकळया डब्या बाहेर अस्ताव्यस्त टाकलेले होते. त्यांनी गेलेले  ऐवजाची खात्री केली असता एकूण ४ २८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची खात्री झालेनंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरtheftचोरीPoliceपोलिसHomeघर