शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्याकडून झेंडे कुटुंबीयांचे सांत्वन

By admin | Updated: September 10, 2014 00:22 IST

सदाशिव अण्णांनी समाजाला, कुटुंबाला, आपल्या भागाला एक प्रकारची दिशा दाखवण्याचे काम आयुष्यभर केले. आज ते आपल्यामध्ये नाहीत

खळद : सदाशिव अण्णांनी समाजाला, कुटुंबाला, आपल्या भागाला एक प्रकारची दिशा दाखवण्याचे काम आयुष्यभर केले. आज ते आपल्यामध्ये नाहीत; पण त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या, ज्या भूमिका बजावल्या, यातून समाजासमोर जे आदर्श ठेवले, ते कायम स्मरणात राहतील, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.पवार यांनी दिवे येथे झेंडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचेसांत्वन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झेंडे यांचे कुटुंबिय पत्नी व्दारकाबाई, हाफकिनचेकार्यकारी संचालक संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष उद्योजक विठठ्लआप्पा झेंडे,बाळासाहेब झेंडे,दिलीप झेंडे,ज्ञानेश्वर झेंडे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादीचेअध्यक्ष जालिंदर कामथे, माजी आ.जगन्नाथ शेवाळे, अशोक टेकवडे,विजय कोलते, सुदामराव इंगळे, प्रा.दिगंबर दुर्गाडे, राहुल शेवाळे, शिवाजी पोमण, माणिकराव झेंडे, बाळासाहेब कामथे, अनिल टिळेकर, अशोक टिळेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले गेली ५० वर्षेसार्वजनिक जीवनामध्ये आम्ही लोक काम करीत असताना जे काही निष्ठेचे सहकारी सातत्याने पा ठीमागे राहीले त्यांच्यामध्ये आण्णांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. (वार्ताहर)