शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मातीपरीक्षण करून खते द्यावीत

By admin | Updated: July 3, 2014 05:59 IST

जमिनीतील अन्न घटकद्रव्य टिकवून ठेवण्यासाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा़ मातीपरीक्षण करूनच खते द्यावीत़

निरगुडसर : जमिनीतील अन्न घटकद्रव्य टिकवून ठेवण्यासाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा़ मातीपरीक्षण करूनच खते द्यावीत़ आधुनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेतीची शेतकऱ्यांनी कास धरावी, असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले़ वसंतराव नाईक कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात ते बोलत होते़यावेळी डॉ डी़ वाय़ पाटील अ‍ॅकडमी संचलित वसंतदादा पाटिल कृषि महाविदयालयाच्या कृषिकन्यांनी कृषि दिंडी काढली़व वृक्षारोपणही केले़ विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते़ यावेळी कृषिकन्या प्रियांका गटे, माधुरी गायकवाड, भारती गोडे, रेश्मा वाळुंजकर, मयुरी झेंडे यांनी शेती विषयक माहिती दिली़रामदास थोरात़ एम बी गव्हाळे कृषीपर्यवेक्षक डिक़े भोर, शेटे उपस्थित होते.(वार्ताहर)