शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व पुण्याला आज पाणी नाही

By admin | Updated: January 22, 2015 00:40 IST

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रांतर्गत असलेली १६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रांतर्गत असलेली १६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणी बंद असलेला भाग संपूर्ण हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, सय्यदनगर, सातववाडी, सोलापूर रस्ता, वानवडी, नेताजीनगर, आझादनगर, केदारीनगर, कोंढवा खुर्द गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, लुल्लानगर, एनआयबीएम परिसर, साळुंखे विहार रस्ता, गोंधळेनगर, काळेबराटेनगर, सय्यदनगर, आकाशवाणी, माळवाडी, मगरपटटा, मुंढवा, रामटेकडी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, भीमनगर, घोरपडी, कॅम्प, लष्कर परिसर, बी. टी. कवडे रस्ता, सॅलिसबरी पार्क, येरवडा, कल्याणीनगर, मोहनवाडी, प्रतीकनगर, जेल रस्ता, शांतीनगर, संगमवाडी, साप्रसगाव, वडगावशेरी, नागपूरचाळ, हौसिंग बोर्ड, ताडीवाला रस्ता, कोरेगाव पार्क, पाटील इस्टेट, मालधक्का, मंगळवार पेठ, कामगार पुतळा, शिवाजीनगर, खराडी, वडगावशेरी, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी.