डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:10 IST2021-04-15T04:10:17+5:302021-04-15T04:10:17+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआयच्या तसेच विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ...

Dr. Follow the thoughts of Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पालन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पालन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआयच्या तसेच विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहर आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे या बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, नगरसेवक मारुती तुपे, नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, नगरसेविका वैशाली बनकर, भाजपचे महेश ससाणे, शिवसेनेचे अमित गायकवाड, भाजपचे संजय सातव, शैलेश आल्हाट, बाबू गायकवाड, सुफीयान खान, बबन पवार, मुकेश बंडू सोनवणे, रविंद्र जगताप, प्रमोद सातव, भाऊ ननावरे, सिनेअभिनेते प्रशांत बोगम उपस्थित होते.

त्याबरोबरच इम्तियाज मेमन,अक्षय बहिरट,संतोष खरात, आकाश गायकवाड, सुनीता गायकवाड, शांताबाई गवळी, मंगल अंकुश, सुमन शिंदे, पूजा शिंदे, रुपाली आदमाने, वैशाली शिंदे, सुनीता शिंदे, मिनाझ मेमन, लक्ष्मी गायकवाड,रोहित पवार, सुमेर परदेशी, संतोष काटम,अनिल बाबू माने, विजय बिस्ट, श्याम टिंटोरे आदी सहभागी होते.

सूत्रसंचालन गंगाधर यादव यांनी केले.आभार समितीचे अध्यक्ष राकेश वाघमारे यांनी मानले.

Web Title: Dr. Follow the thoughts of Babasaheb Ambedkar