शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर कंपनीच्या रुग्णालयाला मिळेना डॉक्टर

By admin | Updated: January 13, 2017 02:14 IST

वालचंदनगर कंपनीच्या रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. या रुग्णालायामध्ये एकही तज्ज्ञ डॉक्टर

वालचंदनगर : वालचंदनगर कंपनीच्या रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. या रुग्णालायामध्ये एकही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने येथील नागरिक व कामगारांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली आहे.
कंपनीच्या कामगारांच्या कुटुंबाचा विचार करून हे रुग्णालय उभारण्यात आलेले होते. मागील महिन्यापासून या रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नाही.
या दवाखान्यात कामगारांना व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत सेवा मिळत होती. मात्र, डॉक्टरच उपलब्ध नसल्याने कामगारांना कुटुंबातील सदस्यांना खासगी दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली आहे.
एकेकाळी दवाखान्यात दिवस-रात्र रुग्णांची गर्दी असलेल्या दवाखान्यात चिटपाखरूसुद्धा फिरकत नसल्याने कामगारांना फक्त पूर्वीच्या आठवणीशिवाय जवळ काहीच उरलेले नाही. त्वरित या दवाखान्यात एखाद्या डॉक्टरची नेमणूक करून कामगारांच्या कुटुंबाला व कामगारांना सेवा देण्यात यावी, अशी मागणी कामगारातून होत आहे.(वार्ताहर)