शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रात्यक्षिक आले अंगलट आणि डॉक्टर सापडले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

धनकवडी : भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील महिला डॉक्‍टरांच्या रूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठित डॉक्‍टर आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली ...

धनकवडी : भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील महिला डॉक्‍टरांच्या रूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठित डॉक्‍टर आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याने ॲमेझॉनवरून छुपा कॅमेरा असलेला बल्ब खरेदी केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी जाळ्यात सापडला.

६ जुलै रोजी भारती विद्यापीठ कॅम्पस (धनकवडी) या ठिकाणातील महिला डॉक्‍टरांच्या राहत्या रूममध्ये कोणीतरी बनावट चावीच्या साहाय्याने लॉक उघडून व आतमध्ये प्रवेश केला होता. यानंतर बेडरूम व बाथरूममध्ये छुपा कॅमेरा लावला होता.

तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे व त्यांचा पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना डॉ. सुजित जगताप यांचेवर संशय आला. ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, जगदिश खेडकर, सचिन पवार, सर्फराज देशमुख, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, योगेश सुळ, योगेश सुळ, सचिन गाडे, नीलेश खोमणे, समीर बगशिराज, शिवदत्त गायकवाड, प्रवीण सपकाळ, गणेश सुतार, तुळशीराम टेंभुर्णे, प्रसाद टापरे व संतोष खताळ यांनी केली आहे.