शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

दिवस अपघातांचा

By admin | Updated: February 16, 2015 04:30 IST

बारामती-इंदापूर रस्त्यावर भवानीनगर नजिक शेरपूल येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दूध वाहतूक टँकर पलटी झाला.

काटेवाडी : बारामती-इंदापूर रस्त्यावर भवानीनगर नजिक शेरपूल येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दूध वाहतूक टँकर पलटी झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले आहे. बारामती-इंदापूर हा रस्ता भवानीनगरच्या शेरपूल येथे अरूंद परंतु, अधिक उतार असलेला रस्ता आहे. त्या रस्त्यावरून इंदापूरच्या बाजुने डायनामिक्स डेअरीला दूध पोहच करण्यासाठी अजय फराटे यांचा टँकर (क्रमांक एमएच ११/एम ६७८७) बारामतीकडे निघाला होता. शेरपूल येथे उतारावर समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात दोन चार पलटी खात आडवा झाला. त्यामुळे टँकर चालक कदम व सुपरवायझर महारनवर दोघेही कॅबिनमध्ये अडकले. शेरापूलानजिकचे व्यावसायिक स्वप्नील जगताप, आप्पा टकले, डॉ. राकेश मेहता, महेश दळवी, सोहेल बेंग, अभिजित जगताप, अशोक निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)