शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भामा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने वाहतुकीस धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

चाकण - शिक्रापूर हायवेवरून काळूसमार्गे पुणे - नाशिक महामार्गाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरूनगरला जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. तसेच काळूसलगतच्या ...

चाकण - शिक्रापूर हायवेवरून काळूसमार्गे पुणे - नाशिक महामार्गाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरूनगरला जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. तसेच काळूसलगतच्या अनेक गावांनाही हा मार्ग जोडत असल्याने नित्याने या पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पुलावरील खराब रस्ता आणि अरुंद पूल वाहतुकीस डोकेदुखी ठरत आहे. एकाच वेळी दोन मोठी वाहने पुलावर आल्यानंतर जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. परिणामी, ऊस वाहतूक करणारे तसेच बांधकाम साहित्यांची वाहतूक करणारे असंख्य अवजड ट्रक या पुलावरून ये - जा करत आहेत. गावातील नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, अरुंद पुलामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने येथील पुलाची रुंदी वाढवून त्याला मजबूत दगडी कठडे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

फोटो

काळूस (ता. खेड) येथील भामा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने धोकादायक अवस्थेत असलेला अरुंद पूल. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)