शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महावितरणच्या अधिका:यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: October 4, 2014 02:23 IST

वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पुणो : वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 25 सप्टेंबरला घडलेल्या या दुर्घटनेत एका महिलेसह तरुणाचा विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला होता.
सह कार्यकारी अभियंता विक्रांत मोहन ओहोळ (रा. अशोकनगर,  खडकी), उप कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय (रा. कोथरुड) व लाईनमन पांडुरंग भाऊ ठोंगिरे (रा. भारतमातानगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
पोलीस उपनिरीक्षक मोहन कालगुडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास अंडी उबवणी केंद्राच्या पश्चिमेकडील रस्त्यावरील एमईएस गॅरीसन इंजिनीअरिंग कंपनीच्या मेनगेटसमोरच्या बाजूला झाडाची फांदी पडून वीज वाहिनी तुटून खाली पडलेली होती. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पुलाखाली पाणी साचले होते. 
पुनम ¬षिकेश जोशी (33, रा. बाणोर) दुचाकीवरुन खडकी  पुलाखालून जात होत्या. पाण्यामुळे गाडी बंद पडल्याने त्या गाडी ढकलत नेत असताना तुटलेल्या वीज वाहिनीवर पाय पडला. विजेचा धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अतिक भगवान शिंदे (25, रा. 8 मुळा रोड, खडकी) याचाही जीव गेला. 
अतिकच्या नातेवाइकांनी दुर्घटनेच्या दुस:या दिवशी 
मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन 
केले होते. (प्रतिनिधी)