शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीबरोबरच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या घरमालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:14 IST

पुणे : घरकाम करीत असताना गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मोलकरीणशी जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करून त्यांच्या नकळत व्हिडिओ काढून ...

पुणे : घरकाम करीत असताना गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मोलकरीणशी जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करून त्यांच्या नकळत व्हिडिओ काढून तो पतीला पाठविणाऱ्या घरमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हिंमतसिंग धिमान (रा. वृंदावननगर, सैनिकवाडी, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका ४४ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१४ ते मे २०२० दरम्यान घडला आहे.

फिर्यादी या घरकामासाठी आरोपीच्या घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन धिमान याने या महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यांच्या नकळत या संबंधाचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्यांना ही व्हिडिओ क्लिप फिर्यादीला दाखवून त्याबाबत कोणालाही काही एक सांगू नकोस. मी तुझ्याशी लग्न करतो. तुझ्या दोन मुलांचा सांभाळ करतो, असे आमिष दाखविले. त्याला या महिलेने नकार दिला. तेव्हा त्याने २९ जून २०२१ रोजी तो व्हिडिओ तिच्या पतीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून व्हायरल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.