शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांना मानसिक आधारासोबत समुपदेशन महत्त्वाचे : दिलीप पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST

जंक्शन (ता. इंदापूर) येथे जागतिक महिला दिनानिमित दक्षता समितीच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पोलिस ठाण्यात ...

जंक्शन (ता. इंदापूर) येथे जागतिक महिला दिनानिमित दक्षता समितीच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पोलिस ठाण्यात येणारी मुलगी, महिलांना आधार मिळावा, झालेला अन्याय कोणतीही भीती, संकोच न बाळगता सांगण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्या मदतीसाठी महिला दक्षता समिती कार्यान्वित झालेली आहे. समितीच्या बैठकाही घेतल्या जातात. पीडित महिलेसोबत पोलिसांसमोर कोणी महिला सदस्या तिच्यासोबत उभी राहिली तर संवाद साधणे सोपे होते. यामध्ये महिला सदस्यांना कायद्यांची ओळख असल्याने पीडितेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली जाते. या समितीच्या माध्यमातून संघर्षग्रस्‍त महिलांना कायदेविषयक सहायता मिळवून देण्‍याकरिता पोलिसांच्‍या मध्‍यस्थीने पूर्ण सहकार्य या ठिकाणी करण्‍यात येते. या समितीमध्‍ये महिला वकील, प्राध्‍यापक, सामाजिक कार्यकर्त्‍या इत्‍यादीचा समावेश करण्‍यात आला आहे. समितीमध्ये अॅड मनीषा सांगळे (अध्यक्षा), सदस्य राज्यश्री मेरगळ, नंदा हगारे, दीपाली बोराटे, प्रियंका बनकर, प्रणिता बनसोडे, राज्यश्री खाडे, सुवर्णा निंबाळकर, मंजूषा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

चौकट

पीडित महिलांना न्याय व आधार देऊन समुपदेशन केले जाते. त्यांना कायदेविषयक साहाय्यता केली जाते. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेक घरगुती हिंसाचार वाद मिटवले गेले आहेत.

-

अॅड. मनीषा सांगळे, अध्यक्षा, महिला दक्षता समिती