शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनावर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आमदार, खासदारांचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 16:19 IST

खासदारांकडून प्रत्येकी एक कोटी तर आमदारांकडून प्रत्येक 50 लाखांचा निधी

ठळक मुद्देपुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे झपाट्याने

पुणे: पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा भविष्यात कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी खासदारांनी प्रत्येकी एक कोटी तर आमदारांनी प्रत्येकी 50 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी दिला आहे.पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील पहिला कोरोना बाधित रूग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक धोरण घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नही सुरू केले. परंतु शासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर शहरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील खासदारांनी आपल्या विकास निधी मधून आरोग्य विभागासाठी प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी दिला आहे. तर जिल्ह्यातील 21 आमदारांपैकी आता पर्यंत 15 ते 16 आमदारांनी आपल्या विकास निधी मधून प्रत्येकी 50 लाख रूपयांचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारlok sabhaलोकसभाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस