शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटामुळे गणेशमूर्तीच्या विक्रीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

राज्य शासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नियमावलीत चार फुटांपेक्षा मोठी गणेशमूर्ती बसविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

राज्य शासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नियमावलीत चार फुटांपेक्षा मोठी गणेशमूर्ती बसविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. गणेशमूर्तीचे कारागीर गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. ग्रामीण भागाच्या हिशोबाने मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती, रंग, शाडूची माती, प्लाॅस्टर आफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत मूर्तीमध्ये २० ते ३० टक्के दराने वाढ झाली आहे. गणेशचतुर्थीच्या महिनाभर आधीच घरगुती व मंडळाच्या मूर्तीच्या बुकिंग सुरुवात झाली आहे.

तर गणपती बनवून विकण्यासाठी होणारा खर्च, त्याला लागणारा वेळ आणि धंदा यांचा मेळ बसत नसल्यामुळे दोन वर्षे झाले बाहेरून रेडिमेड मूर्ती आणून धंदा करत असल्याचे दिनेश कुंभार यांनी सांगितले.

वाल्हे गावातून परिसरातील ग्रामीण, भागातील वाड्या-वस्त्यांवरील घरगुती, तसेच, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वाल्हे गावठाणसहित, कामठवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी,वागदरवाडी, दौंडज, पिंगोरी, पातर मळा ,पिसुर्टी, हरणी ,मांडकी येेथील मंडळे व घरगुती गणपती बसवणारे लोक येथून गणपती घेऊन जात असल्याची माहिती अजय कुभांर यांनी दिली.

वाल्हे येथील कुंभारआळीमध्ये गणपती बनवणारे कारागिर मूर्तीवर अखेरचाा हात फिरवताना अजय कुंभार व मयूर कुंभार.