शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या कामामुळे जहांगीर चौकातून आरटीओकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल; रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 22:03 IST

नागरिकांनी बंद काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

पुणे : शहरातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हददीत जहांगीर चौक ते आर.टी.ओ दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.14) पुढील आदेश येईपर्यंत या भागात प्रायोगिक तत्वावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

जहांगीर चौक  ते आरटीओ चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंतच खुला राहणार आहे. त्यानंतर मेट्रोच्या कामासाठी रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविली आहे.

नागरिकांनी बंद काळात पर्यायी मार्गाचा करावा अवलंब 

मंगलदास चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी जहांगीर चौकातून डावीकडे वळून अलंकार चौक, पुणे स्टेशन, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच आवश्यकतेनुसार डायव्हरशन केल्यास डावीकडे वळून आय.बी चौक,अलंकार चौक,पुणे स्टेशन, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसMetroमेट्रोRto officeआरटीओ ऑफीस