शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला विषारी नागाचा थरार

By admin | Updated: September 27, 2014 23:31 IST

चवताळलेल्या विषारी नागाने चावा घेऊन तीन कुत्र्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना चाकणच्या बाजारपेठेत घडली. कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर या सापाने एका चारचाकी वाहनात खालच्या बाजूने प्रवेश केला.

चाकण : चवताळलेल्या विषारी नागाने चावा घेऊन तीन कुत्र्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना चाकणच्या बाजारपेठेत घडली. कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर या सापाने एका चारचाकी वाहनात खालच्या बाजूने प्रवेश केला. 
हे वाहन वेगात स्पीडब्रेकरवरून चालवूनही विषारी नाग बाहेर येत नसल्याचे पाहून अखेर वाहनात थायमिट मारल्यानंतर तो बाहेर पडला. मात्न, त्याने बाजारपेठेतीलच एका मंदिराच्या दगडी पायात दडी मारली आहे. विषारी नागाच्या या थराराने अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली असून, नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. याबाबतचे वृत्त असे, की चाकणमधील बाजारपेठेत एका मंदिराशेजारी अतिविषारी नागाने तीन कुत्र्यांना चावा घेतल्याने ही कुत्नी दगावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, की चाकण बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या एका व्यापा:याच्या चारचाकी वाहनाखाली झोपलेल्या या कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर नागाने याच वाहनात खालच्या बाजूने प्रवेश केला. वाहनातून नागाला काढण्याचे अनेक प्रय} करूनही को बाहेर येत नसल्याचे  पाहून काही धाडसी युवकांनी हे वाहन वेगात स्पीड ब्रेकरवरून चालवून नाग खाली पडतो का, याचा अंदाज घेतला. 
नाग काही केल्या बाहेर येत नसल्याचे पाहून अखेर सर्पमित्न प्रा. रामदास उनधरे व त्यांच्या सहका:यांनी वाहनात मोठय़ा प्रमाणात थायमीटचा मारा केला. त्यानंतर वाहनातून चपळाईने बाहेर पडलेल्या या नागाने शेजारीच असलेल्या मंदिराच्या दगडी पायाच्या भिंतीत आसरा घेतला. सर्पमित्नांनी बराच वेळ प्रय} करूनही हा चवताळलेला विषारी नाग त्यांच्या हाती सापडू शकला नाही. नागाच्या दंशाने अवघ्या काही वेळात ही तिन्ही कुत्र्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तीन कुत्र्यांचा बळी घेणा:या नागाला पाहण्यासाठी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी गर्दी  केली होती. या कुत्र्यांना दंश झाल्यानंतर त्यांच्या जखमांवरून विषारी कोब्रानेच हा दंश केला असावा; त्याचप्रमाणो ज्या तीन कुत्र्यांचा या सर्पदंशाने  बळी गेला, त्यांनी या नागाला पुढे जाण्यासाठीचा रस्ता अडविला असण्याची शक्यता आहे, असे सर्पमित्न प्रा. बाप्पूसाहेब सोनवणो व रामदास उनधरे यांनी सांगितले.  (वार्ताहर)
 
4नागाच्या दंशाने अवघ्या काही वेळात ही तिन्ही कुत्र्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तीन कुत्र्यांचा बळी घेणा:या नागाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी  केली होती.