शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलावे : अरविंद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:05 IST

कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो...

पुणे: प्रगत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काही वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर देशात होईल. परंतु, त्याही पुढील २० ते २५ वर्षात हायड्रोजनवर वाहने चालतील. कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी केले.   इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ह्यइंडकॉनह्णया एकदिवसिय (इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह) परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री अरिवंद सावंत बोलत होते. यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती व न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, प्र.कुलगुरू डॉ.श्रीहरी होनवाड, सौरभ शहा, प्रविण पाटील,डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते. अरविंद सावंत म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी पाणी, वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच इतरांनी सुध्दा ही जवाबदारी उचलणे गरजेचे आहे. शैलेश हरीभक्ती म्हणाले,कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता असते.भविष्यात न्यूक्लियर पॉवर व एनर्जी क्षेत्रात संधी आहेत. त्यामुळे कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी काळाची पाऊले ओळखून त्यानुसार संशोधन करावे.कार्यक्रमात राहुल कराड, नानीक रूपानी यांनी मनोगत व्यक्त केले.परिषदेदरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या दरम्यान सामजस्य करार झाला.प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक तर गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.----------------------------------आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र शासन आवश्यक पाऊले उचलत आहे,असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी