शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बसप्रवासात चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

By admin | Updated: June 27, 2017 07:53 IST

बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपये किमतीचे ७२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. याप्रकरणात त्यांच्या एका साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, अन्य २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत ऊर्फ परश्या अनिल पवार (वय २७), संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय २८, दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मलम्मा निवास, मुंढवा) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. सनी पॉल, आकाश ऊर्फ गज्जी (दोघेही रा. मुंढवा) यांंच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २० जून रोजी मुंढवा परिसरात घडली. गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल जप्त करायचा आहे. त्यांच्या इतर २ साथीदारांना अटक करायची असल्याने सहायक सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची केलेली विनंती न्यायालयाने ग्राह्य धरली.