शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘बीट मार्शल’च्या गस्तीवर राहणार लक्ष

By admin | Updated: January 24, 2017 02:37 IST

शहरातील अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांची गस्त अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी पोलीस चौकीस्तरावर

पुणे : शहरातील अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांची गस्त अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी पोलीस चौकीस्तरावर ‘बीट मार्शल’ नेमण्यात आलेले आहेत. या गस्तीवरील पोलिसांच्या दिवसभरातील ‘गस्ती’वर आता मॉनिटरिंग अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून दिवसभरातील सर्व कामाची माहिती वरिष्ठ निरीक्षकांना एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. शहरामध्ये पोलिसांचा वावर वाढायला हवा, तसाच तो दिसायलाही हवा. नागरिकांनी मदतीसाठी फोन करताच तत्काळ घटनास्थळी दाखल होण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी चार याप्रमाणे १६० बीट मार्शल नेमण्यात आले आहेत, तर ३० महिलांचे दामिनी पथकही तयार करण्यात आलेले आहे. दुचाकीवरून हे सर्व पोलीस हद्दीमध्ये गस्त घालतात. संशयास्पद व्यक्तींकडे चौकशी करणे, वाहनांची आणि कागदपत्रांची तपासणी करणे, अपघातस्थळी दाखल होणे, अडचणीतील नागरिकांना मदत पोहोचवणे अशी कामे मार्शलद्वारे केली जातात. (प्रतिनिधी)