शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ‘चिल्लर’चा गोंधळ!

By admin | Updated: September 27, 2014 07:24 IST

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चित्रपटातील नायक चिल्लर घेऊन येतो

बारामती : ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चित्रपटातील नायक चिल्लर घेऊन येतो. त्यामुळे चिल्लर मोजताना कर्मचारी घामाघूम होतात. तसाच किस्सा आज बारामती विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने केला. १० हजार रुपये अनामत रक्कम भरण्यासाठी त्याने ९ हजार रुपयांची चिल्लर व १० रुपयांच्या १00 नोटा सादर केल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून पिशवीत नाण्यांची चिल्लर आणली. ही चिल्लर मोजण्यासाठी ४ ते ५ कर्मचारी कामाला लागले. माळेगाव ग्रामस्थांनी ही नाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिली, असा त्याने केला. परंतु, आज दुपारी निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये देखील ‘चिल्लर’मुळे चर्चेचा विषय झाला. त्याने १०, ५, २ व १ रुपयांची नाणी अनामत रक्कम म्हणून आणली होती. १ हजार रुपयांच्या नोटा दिल्या, त्याही १० रुपयांच्या होत्या.