शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

बकरी ईदनिमित्त नमाज

By admin | Updated: September 26, 2015 01:46 IST

येथील जामा मस्जीद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी सकाळी बकरी ईद उत्साहात साजरी केली

वडगाव मावळ : येथील जामा मस्जीद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी सकाळी बकरी ईद उत्साहात साजरी केली. हजारो मुस्लीम बांधवांनी सार्वजनिक नमाज पठण केले. मुजीम मौलाना व रहमद मौलाना यांनी धार्मिक विषयावर प्रवचन दिले. सौदी अरब येथील मक्का पवित्र तीर्थस्थळाजवळ चेंगराचेंगरीत मृत्युुमुखी पडलेल्या मुस्लीम बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना पाच हजार रुपये दुष्काळ निधी जमा करण्यात आला. मुस्लीम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वडगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त केल्याने त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गरिबांना दान देण्यात आले. अब्दुल शेख, हाजी इब्राहिम शेख, रशीद शेख, मोमीन मोजीबुर शेख, अस्लम मोमीन, सलीम तांबोळी, शफी मोमीन, जाकीर शेख, लतीफ नदाफ व मुस्लीम बांधव उपस्थित होते.किवळे : देहूरोड, किवळे, विकासनगर, रावेत व गहुंजे परिसरातील मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी बकरी ईद साजरी केली. देहूरोड, विकासनगर, रावेत व गहुंजे येथील मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले.बकरी ईद हा त्याग व बलिदानाचा दिवस मानला जातो. त्या निमित्ताने बोकडाची कुर्बानी देण्यात आली. अन्य धर्मीयांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. परिसरातील शुक्रवारी विविध शाळा, सरकारी कार्यालये बकरी ईदनिमित्त बंद होती. या वेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर )