शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषेतून मुक्ततेसाठी नदीपात्र खोलगट करण्याचे प्रयत्न

By admin | Updated: May 12, 2015 04:20 IST

नदीपात्रालगतचे क्षेत्र पूररेषेत येत असल्याने त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. अनेकांची नदीपात्रालगतची बांधकामे पूररेषेत

पिंपरी : नदीपात्रालगतचे क्षेत्र पूररेषेत येत असल्याने त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. अनेकांची नदीपात्रालगतची बांधकामे पूररेषेत बाधित झाली आहेत. त्यामुळे भविष्यात ही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्र खोलगट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील राजकारणी, नगरसेवक यांचीही पूररेषा हद्दपार व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु शासन पातळीवर निर्णय कधी होणार याची प्रतीक्षा करण्यापेक्षा नदीपात्र खोलगट करण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले गेले असून, नदीपात्रात ठिकठिकाणी दिवसभर जेसीबी, पोकलेनने खडक फोडण्याचे काम सुरू असल्याचे दृश्य पहावयास मिळू लागले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वी राडारोडा टाकून नदीपात्र उथळ करण्याचे उपद्व्याप अनेकांनी केले. काही बांधकाम व्यावसायिकांनी, तसेच नदीपात्रालगतच्या जमीनमालकांनी नदीपात्रात भराव टाकून त्या ठिकाणीही बांधकामे केली. त्यामुळे नदीपात्र उथळ होत गेले. पावसाळ्यात नदीपात्र भरून वाहिल्यानंतर अनेकदा आजुबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नदीपात्रालगतच्या नागरिकांचे नुकसान झाले. पूर्वी पूरनियंत्रण रेषाच अस्तित्वात नसल्याने नदीपात्रालगत किती अंतर सोडून बांधकाम करायचे याची काहीच नियमावली नव्हती. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीच पूरनियंत्रण रेषा निश्चित व्हावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)