शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर म्हणजे प्रेरणाशक्ती : बाणखेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

कोरोना संकटकाळ असल्याने मंचर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती ...

कोरोना संकटकाळ असल्याने मंचर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मंचर गावचे उपसरपंच युवराज बाणखेले व मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक दत्ता थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन बाणखेले, राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे, बाजीराव मोरडे, सुहास बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, संजय काळे आदीनी कार्यक्रमाच्या ठिकाणी महामानवाला अभिवादन केले.

सकाळी १० वाजता पूजा व प्रतिमा पूजन बौद्धचार्य -राहुल ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संतोष देठे ,प्रकाश देठे,फकिरा देठे, बाळासाहेब देठे, महेंद्र देठे, देवानंद देठे, निलेश देठे, सचिन देठे, मायाताई देठे, सोनाबाई देठे, विजया देठे, विनोद भालेराव, दादू भालेराव, नरेंद्र रोकडे, सचिन देठे, राहुल देठे यांनी केले होते. आभार दत्ता थोरात यांनी मानले.