शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

एजंट हद्दपार, पण नागरिकांची तारांबळ

By admin | Updated: January 22, 2015 00:45 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामकाजातून एजंट हद्दपार करण्यात आले असले, तरी नागरिकांच्या माहितीसाठी कोणतीही सुविधा न करण्यात आल्याने अनेकांची तारांबळ उडत आहे.

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामकाजातून एजंट हद्दपार करण्यात आले असले, तरी नागरिकांच्या माहितीसाठी कोणतीही सुविधा न करण्यात आल्याने अनेकांची तारांबळ उडत आहे. पहिल्यांदाच आरटीओमध्ये आलेल्या नागरिकांना अर्ज भरण्यापासूनची प्रत्येक गोष्ट कर्मचाऱ्यांना विचारावी लागत असल्याचे बुधवारी पाहायला मिळाले.परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार आरटीओ कार्यालयातील एजंटांना पोलिसांच्या मदतीने पुर्णपणे हद्दपार करण्यात आले. यापुर्वी कोणताही अर्ज भरण्यापासून पुढील अनेक कामांसाठी नागरिक एजंटांची मदत घेत होते. नियमित प्रक्रियेपेक्षा थोडे पैसे जास्त देवून बसल्याजागी सगळी कामे होत असल्याने अनेक नागरिकही एजंटांना प्राधान्य देत होते. त्यातच आरटीओ आवारातही नागरिकांच्या माहितीसाठी कोणतेही फलक किंवा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळेही अनेक जण नाईलाजास्तव एजंटांकडे वळत होते. आरटीओचे बरेसचे काम एजंटांमार्फतच चालत होते. आता एजंटांना हद्दपार केल्याने नागरिकांना अर्ज भरणेही कठीण जात असल्याचे बुधवारी दिसून आले. विविध अर्जातील शासकीय भाषा कळणे नागरिकांना थोडेफार कठीण जात होते. तसेच कोणता अर्ज कुठे भरायचा, शुल्क कुठे जमा करायचे याची माहितीही नसल्याने सातत्याने कर्मचाऱ्यांकडे विचारणा करावी लागली. नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरटीओ ही शासकीय यंत्रणा अल्याने कामकाज ठप्प होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अधिकारी सांगत आहे. परंतू गुरवारपासून वितरक ही एजंटला पाठिंबा देण्यासाठी कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. यामुळे आरटीओच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कामकाजावरही ताण येवू शकतो. (प्रतिनिधी)कृती समिती स्थापन आरटीओमधील एजंटांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांना देण्यात आले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे राजू घाटोळे, रिक्षा संघटनेने बाबा धुमाळ, प्रसाद जगताप, भारत शेळके यांच्या शिष्ट मंडळाने बुधवारी परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.