शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : पुणे शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या वैशाली, गुडलकसह ४७ हॉटेलवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 20:44 IST

शहरात सोमवारपासून रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

पुणे : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जाहिर केलेल्या  नियमावलीचे पालन न करणाऱ्या, शहरातील वैशाली, गुडलक हॉटेलसह ४७ हॉटेल्सवरपुणे महापालिकेने दंडात्मक  कारवाई केली आहे. 

फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यांसह शहरातील अन्य भागातील १७ फेब्रुवारीपासून सोमवारपर्यंत करण्यात आलेल्या कारवाई या ४७ हॉटेलकडून १ लाख ५१ हजार ९५० रूपये दंड वसुली करण्यात आली आहे. शासनाने निर्देष दिल्यानुसार, हॉटेलमध्ये दोन टेबलमध्ये अंतर न ठेवणे, आसन व्यवस्था एका आड एक नसणे, सॅनिटायझरचा वापर न करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, प्रत्येक हॉटेलवर प्रत्येकी पाच हजार रूपये दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी दिली़ 

दरम्यान, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून १७ फेब्रुवारीपासून १ लाख ५५ हजार ५० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. शहरात सोमवारपासून रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने, आता या कारवाईचे स्वरूप आणखी वाढले जाण्याची शक्यता आहे़.त्यातच या कारवाईचे अधिकारी हे सर्व आरोग्य अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेले असल्याने आता पोलिसांसह महापालिकेचे तपासणी पथकाचाही वॉच सर्वांवर राहणार आहे.     ----------------------------------

टॅग्स :Puneपुणेhotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका