शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ६४ टक्के भूखंड वापराविना पडून

By admin | Updated: August 9, 2015 03:33 IST

बारामती एमआयडीसीतील ६४ टक्के औद्योगिक भूखंड वापराविना पडून आहेत. १,१४८ भूखंडापैकी ७२६ भूखंडांवर वीस वर्षांपासून उद्योग उभारणी झाली नसल्याचे चित्र आहे. तर, भूखंडासाठी

बारामती : बारामती एमआयडीसीतील ६४ टक्के औद्योगिक भूखंड वापराविना पडून आहेत. १,१४८ भूखंडापैकी ७२६ भूखंडांवर वीस वर्षांपासून उद्योग उभारणी झाली नसल्याचे चित्र आहे. तर, भूखंडासाठी ५४५ जणांची यादी प्रलंबित आहे. त्यामुळे भूखंड असूनही उद्योग उभारणी झाली नसल्याचे चित्र आहे. एका बाजूला शासनाकडून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’सारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र भूखंड असूनही उद्योगापासून युवा वर्ग दूर असल्याचे चित्र येथील एमआयडीसीत आहे. बारामती औद्योगिक क्षेत्रात १९९५मध्ये शेवटेचे भूसंपादन भूखंड पाडण्यात आले. त्यानंतर २० वर्षांपासून भूखंड रिकामे आहेत. तर, उद्योग उभारणीकरिता भूखंड मिळविण्यासाठी ५४५ जणांची यादी प्रलंबित आहे. २००६पासून एकही भूखंडवाटप केलेले नाही. मोठ्या प्रमाणात रिकामे भूखंड असूनही युवकांना त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रमेश सुरवडे यांना येथील बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी साकडे घातले आहे. वापरात नसलेले भूखंड जप्त करावेत, प्रलंबित असलेले प्रकल्प विस्तारीकरणाचे ३२ प्रस्ताव तातडीने भूखंडवाटप कमिटी बोलावण्यास सांगून मंजूर करावेत, चाकण, इंदापूरच्या धर्तीवर बारामतीसाठी असणाऱ्या ‘वेटिंग लिस्ट’च्या अर्जदाराची मुलाखत घेऊन इच्छुक उद्योजकांना भूखंड द्यावेत. येथील युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)