शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

हडपसर येथील सय्यदनगरमधील ६ कोरोना संशयितांना केले नायडूत भरती; २ जणांना सोडले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 8:47 PM

२ जणांना घरी सोडले; परिसरातील नागरिकांमध्ये भीती वाढली...

ठळक मुद्देवानवडी पोलिसांकडून नागरिकांनी घराबाहेर न पडता काळजी घेण्याचे आवाहन

पुणे  : हडपसर परिसरातील सय्यद नगर भागात मिळालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याच्या संशयावरुन शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास सहा व्यक्तींना नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी रात्री उशिरा दोन व्यक्तीना सोडण्यात आले. वानवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सय्यदनगर भागातील सहा व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयानुसार वानवडी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी शुक्रवारी रात्री नायडू रुग्णालयात फोन करुन त्यांना घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले. त्यावेळी चाऊस यांनी स्वतः हजर राहून संशयित व्यक्तींना रुग्णवाहिकेत बसून दिले व रुग्णवाहिका नायडू रुग्णालयात पाठवली. शुक्रवारी रात्री उशिरा दोन व्यक्तीना सोडण्यात आले.यानंतर रामटेकडी झोपडपट्टीमधील लोक त्यावेळी सोबत होते हे समजल्यानंतर येथील लोकांना स्वतःची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी सांगण्यात आल्यानंतर ते सर्व तपासणी साठी तयार झाल्याने त्यांना सुद्धा नायडू हॉस्पिटल ला पाठविण्यात आल्याची माहिती सलीम चाऊस यांनी दिली.या सर्व प्रकारानंतर सय्यदनगर व आजुबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घराबाहेर न पडता काळजी घेण्याचे आवाहन वानवडी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :HadapsarहडपसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसMuslimमुस्लीम