शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; कोरोनामुळे निकाल घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 18:01 IST

कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली....

पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोरोनामुळे यंदा शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात घट झाली आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल 24.82 टक्के तर आठवीचा निकाल 15.07 टक्के होता. यावर्षी पाचवी आणि आठवीचा निकाल अनुक्रमे 16.99 आणि 11.39 टक्के लागला आहे. यावर्षीचा पाचवीचा शिष्यवृत्ती निकाल मागील वर्षीच्या तुलनेत 7. 83 ने तर आठवीचा निकाल 3.68 ने घटला आहे.

कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 47 हजार 708 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोनामुळे परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती.

निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://www.mscepuppss.in/

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते, मात्र कोरूना मुळे विद्यार्थी व शिक्षकांचा प्रत्यक्ष संवाद होऊ शकला नाही. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. त्यामुळे निकालात घट झाली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती