शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपतीचे पाच लाख लंपास

By admin | Updated: March 22, 2017 03:34 IST

पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या उद्योगपतीच्या कारमधील पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी बिबवेवाडी

पुणे : पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या उद्योगपतीच्या कारमधील पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर दुपारी घडली. ही कार चोरट्यांनीच पंक्चर करून तिचा पाठलाग केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी राकेश जैन (वय ४१, रा. बिबवेवाडी- कोंढवा रोड, मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री-पिसोळी येथे जैन यांची केमिकलची कंपनी आहे. कंपनीतील कामगारांच्या वेतनासाठी त्यांनी सोमवारी बँकेतून पाच लाख रुपये काढले होते. हे पैसे व महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी एका बॅगमध्ये ठेवून ही बॅग कारमध्ये ठेवली.बँकेतून घरी जात असताना बिबवेवाडी - कोंढवा रोडवर त्यांची कार पंक्चर झाली. तिथून जवळच असलेल्या एका पंक्चरच्या दुकानासमोर त्यांनी कार उभी करून ते दुकानात गेले. ही संधी साधत अज्ञातांनी कारचा दरवाजा उघडून आतमधील पैशांची बॅग लंपास केली. (प्रतिनिधी)