शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी २७ लाख मतदार

By admin | Updated: January 23, 2017 02:57 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ मतदार निवडणुकीसाठी आपला हक्क बजावणार आहेत.जिल्हा परिषदेसाठी ७५ गट तर १३ पंचायत समित्यांमध्ये १५० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सन २०११ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गणांची फेररचना करण्यात आली. जिल्ह्यात दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने गट-गणांच्या रचनेत म्बदल करण्यात आले. गटांची संख्या ७५ च ठेवण्यात आली असली तरी तालुकास्तरावर गटांच्या संख्येत फेरबदल करण्यात आले. एकट्या हवेलीत तीन गटांची भर पडली. शिरूर तालुक्यामध्ये नव्याने एक गट वाढविण्यात आला. जुन्नर, भोर, दौंड व इंदापूर तालुक्यातील प्रत्येक एक गट कमी झाला आहे. गट-गणनिहाय मतदारयाद्या फोडण्यात आल्या.केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष मतदार नावनोंदणी मोहीम घेऊन तयार केलेल्या मतदार याद्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकासाठी वापरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. जिल्हा निवडणूक कार्यालयाने गट-गणानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविल्या. (प्रतिनिधी)