लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरातील नेतेगिरी! खासदार वर्षा गायकवाड यांना वडिलांनी कुठला कानमंत्र दिला होता? - Marathi News | What advice did MP Varsha Gaikwad receive from his father Eknath Gaikwad? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरातील नेतेगिरी! खासदार वर्षा गायकवाड यांना वडिलांनी कुठला कानमंत्र दिला होता?

बाबा जेव्हा धारावीमधून लोकसभेला उभे होते तेव्हा लोकांना वाटत नव्हते की ते निवडून येतील. त्यावेळी कुणाचाही फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. ...

संजय राऊत, नरेश म्हस्के यांना एकत्रित डॉक्टरेट दिली तर..? - Marathi News | Article on Clashes between Eknath Shinde Shivsena or Uddhav Thackeray Leaders Sanjay Raut, What if Sanjay Raut and Naresh Mhaske were given together doctorates..? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संजय राऊत, नरेश म्हस्के यांना एकत्रित डॉक्टरेट दिली तर..?

देशातील लोकशाही आता शेवटची घटिका मोजत आहे, लोकशाही आयसीयूमध्ये आहे, असा निष्कर्ष आपण संसदेत बोलताना मांडला होता. तो निष्कर्ष ज्या संशोधनाद्वारे काढला ते संशोधन देशातल्या जनतेला खुले करून दिले पाहिजे ...

Delhi Election Results 2025 Live: विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार, भ्रष्टाचाराची चौकशी होणार - पंतप्रधान मोदी - Marathi News | Delhi Assembly election 2025 Result Update: Counting of votes begins for Delhi Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार, भ्रष्टाचाराची चौकशी होणार - पंतप्रधान मोदी

Delhi Election 2025 Result Live Update:  देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी ... ...

Narendra Modi: ज्यांना मालक होण्याचा गर्व झाला होता...; दिल्ली विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन - Marathi News | Shortcut politics has short circuited; Pm Narendra Modi's address to Bjp PArty workers after Delhi election victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi: ज्यांना मालक होण्याचा गर्व झाला होता...; दिल्ली विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन

Narendra Modi Speech: दिल्लीतील प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ...

दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले... - Marathi News | What happened to Ajit Pawar's candidates in Delhi? Whether the deposits were confiscated or the reason for someone's defeat... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...

How many votes got to Ajit pawar NCP Delhi Election : मायावतींप्रमाणे अजित पवारांनीही भरपूर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार उतरविले होते. ...

फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश - Marathi News | Files should not be leaked...! Delhi Secretariat sealed; Lieutenant Governor's instructions as soon as AAP's defeat is confirmed in Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश

गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत.  ...

२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या - Marathi News | BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: 2020, 2025 voting percentage is the same! But the votes of the parties increased and decreased; BJP increased by 7 percent to 39 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत. ...

संजीवराजे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी सलग ६० तासांनंतरही IT'ची चौकशी सुरूच - Marathi News | IT investigation continues even after 60 hours at the residences of SanjeevRaje Raghunath Raje Naik Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संजीवराजे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी सलग ६० तासांनंतरही IT'ची चौकशी सुरूच

सगळ्या पुढाऱ्यांना एकाच पारड्यात तोलू शकत नाही : रघुनाथराजे ...

केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले? - Marathi News | BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: The MLAs whose tickets were cut by Arvind Kejriwal showed their anger? What happened to the 28 new candidates? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले?

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. यापैकीच एक कारण म्हणजे त्या २८ पैकी बहुतांश जागांवर दगाफटका झाला आहे. ...