Delhi Assembly Election 2025 Result: नेहमी अरविंद केजरीवालांच्या बरोबर असणारे खासदार राघव चड्ढा आम आदमी पक्षाच्या कठीण काळात दिल्लीत अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...
MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
१५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार असून, त्याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. ...
Delhi Assembly Election 2025 Result: पंजाबचे मुख्यमंत्री केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. ‘आप’चे ३० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अंतर्गत संघर्षामुळे भगवंत मान एकनाथ शिंदेंसारखी भूमिका घेऊ शकतात, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
Delhi Assembly Election 2025 Congress Result: ७० जागांपैकी केवळ तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाची लाज राखली असून, डिपॉझिट वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ...
गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत असं किरण सामंत यांनी अलीकडेच म्हटलं होते. ...