लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal demands sit probe into deenanath mangeshkar hospital case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Marathi News | Tahawwur Rana News: Shiv Sena UBT MP Sanjay Raut slams BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

तहव्वूर राणा प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. ...

म्हादईसाठी आता पुन्हा रस्त्यावर येऊ - Marathi News | let get back on the road for mhadei river issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईसाठी आता पुन्हा रस्त्यावर येऊ

सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटतर्फे पणजी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन सांगितले. ...

भंडारींच्या प्रश्नावर दामू-रवींमध्ये चर्चा - Marathi News | discussion between damu naik and ravi naik on bhandari issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भंडारींच्या प्रश्नावर दामू-रवींमध्ये चर्चा

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची फोंडा येथे भेट घेऊन तासभर चर्चा केली. ...

भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ - Marathi News | bhandari movement expanded delegation met congress leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी ...

Satara- सह्याद्री कारखाना: पुन्हा निवडणूक लावा; बाळासाहेब पाटलांच्या आव्हानाला मनोज घोरपडे यांचे प्रतिआव्हान - Marathi News | Re run the Sahyadri factory election Manoj Ghorpade counter challenge to Balasaheb Patil challenge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक निकाल: आधी आरोप प्रत्यारोप, आता आव्हान प्रतिआव्हान!

'मतपत्रिकेवर निवडणूक झाली याचा आनंद' ...

“आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, पुढील निवडणुकीला...”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp leader and minister chandrashekhar bawankule clear that our government will waive off farmers loans at the right time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, पुढील निवडणुकीला...”: चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule News: लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये आणि शेतकरी कर्जमाफी यावरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करत आहे. ...

“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | deputy cm eknath shinde taunt uddhav thackeray in sangola rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Deputy CM Eknath Shinde News: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी परिस्थिती सुधारू द्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

“राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर”; PM मोदींचेही केले कौतुक - Marathi News | 26 11 mumbai terror attacks survivor natwarlal rotawan praised pm modi after tahawwur rana extradition to india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर”; PM मोदींचेही केले कौतुक

Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाला भारतात आणले जाणे हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया २६/११ च्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींनी दिली आहे. ...