लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ  - Marathi News | UP Reaching New Heights in Healthcare: CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity in Ghaziabad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 

CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गाझियाबादमध्ये यशोदा मेडिसिटीचे उद्घाटन करण्यात आले. ...

“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut said if you have self respect then eknath shinde and ajit pawar should leave the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: महाराष्ट्रात भाजपाकडे पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले की, भाजपासाठी काम केले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक् - Marathi News | know about how much money is state govt providing for the majhi ladki bahin yojana expenditure is crores of rupees you will be shocked to see the figure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या एका योजनेसाठी सरकारचा किती पैसा खर्च होतो, याबाबत एक आकडेवारी समोर आल्याचे म्हटले जात आहे. ...

प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात - Marathi News | Vasantdada Sugar Institute Inquiry: 1 rupee for every ton...! 'Vasantdada Sugar' probe launched; Sharad Pawar, Ajitdada's related organizations in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात

Vasantdada Sugar Institute Inquiry: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या जमीन वापर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह. VSI चौकशीचा नेमका राजकीय वाद काय आहे, वाचा. ...

एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला? - Marathi News | theft at ncp leader eknath khadse bungalow in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता. ...

"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Mumbai UBT Nirdhar meleva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाने आता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे ...

गोव्याच्या शाश्वत सागरी रोडमॅपचे मुंबईत अनावरण - Marathi News | goa sustainable marine roadmap unveiled in mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या शाश्वत सागरी रोडमॅपचे मुंबईत अनावरण

३,५०० कोटींची एलएनजी सुविधा, जलमार्गांसाठी २०० कोटी : मुख्यमंत्री ...

गोव्यात मतदारयाद्यांचा ४ नोव्हेंबरपासून फेरआढावा, अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार - Marathi News | revision of voter lists in goa from november 4 and final voter list to be published on 7 february 2026 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मतदारयाद्यांचा ४ नोव्हेंबरपासून फेरआढावा, अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार

या देशव्यापी मतदार यादी पडताळणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून गोव्याचे निवडणूक अधिकारी पुढील महिन्यात गणना प्रक्रिया सुरू करतील. ...

फोंडा पोटनिवडणूक: बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच, इच्छुक लागले कामाला  - Marathi News | ponda by election chances of unopposed elections are slim aspirants start working | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा पोटनिवडणूक: बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच, इच्छुक लागले कामाला 

आप, काँग्रेससह भाटीकरही रिंगणात उतरणार ...