लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
फोंडा पोटनिवडणूक: सर्वच पक्ष नेतृत्वाचा कसोटी काळ  - Marathi News | fonda by election a testing time for all party leadership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा पोटनिवडणूक: सर्वच पक्ष नेतृत्वाचा कसोटी काळ 

उमेदवारी न मिळाल्यास आरपारच्या लढाईस भाटीकर सज्ज ...

मराठीवर अन्याय सहन करणार नाही, सरकारला परिणाम भोगावे लागतील: सुभाष वेलिंगकर - Marathi News | injustice against marathi will not be tolerated and govt will have to face the consequences said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीवर अन्याय सहन करणार नाही, सरकारला परिणाम भोगावे लागतील: सुभाष वेलिंगकर

सरकारी नोकरीसाठी कोंकणी अनिवार्य केल्याने मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे पणजी-पाटो येथे धरणे आंदोलन केले. ...

वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात  - Marathi News | firing on sand mining workers in goa seven suspects detained | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात 

वाळू व्यवसायाच्या वर्चस्ववादातून प्रकार घडल्याचा संशय ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ajit Pawar led NCP gets shock as leaders office bearers workers join Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश ...

मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर  - Marathi News | A plan was hatched to trap me in a political maze says MLA Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर 

विभूतवाडी येथे भाजपचा संवाद मेळावा ...

Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा - Marathi News | Minister Hasan Mushrif's request to stay with him and MLA Vinay Kore's attempt to gauge public sentiment have drawn everyone's attention to the political developments in Gadhinglaj kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा

‘जनसुराज्य’चे समर्थक बुचकळ्यात ...

“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | cm devendra fadnavis slams aaditya thackeray and said do not try to became rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे... ...

"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका - Marathi News | Uttar Bhartiya Vikas Sena leader Sunil Shukla criticizes MNS president Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

उत्तर भारतीयांनी एकत्रित येऊन समाजासाठी उभे राहिले पाहिजे. ज्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारण्याचं काम केले त्यांना कोर्टात खेचण्याचं काम मी केले आहे असं त्यांनी सांगितले.  ...

मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित - Marathi News | maharashtra cabinet meeting big decision regarding caste validity certificate and grant funds for railways with 100 initiatives decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित

Maharashtra Cabinet Decision: अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. ...