लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेरास सव्वाशेरनी! - Marathi News | enforcement directorate raid on ipack west bengal cm mamata banerjee and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेरास सव्वाशेरनी!

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत सुरू असलेला हंगामा फिका वाटेल किंवा केजीएफ चित्रपटातील हाणामारी किरकोळ वाटेल इतका भीषण हिंसाचार येत्या एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. ...

Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात - Marathi News | In the Nashik rally, Uddhav Thackeray criticized the BJP over the issue of Hindutva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात

Uddhav Thackeray Speech Nashik Sabha: भाजपाचं हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे की चुनावी हिंदुत्व आहे? भाजपानं हिंदुत्वाचा बुरखा घातलाय. जर हा बुरखा नसता तर तपोवनातील झाडे कापून ती जागा बिल्डरला दिली नसती अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी" - Marathi News | BJP leader Ganesh Naik makes serious allegations against Eknath Shinde; "Where did 2200 crores go, ED should investigate" | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"

आम्ही हरामाचा पैसा कमावला नाही. त्यांनी सांगावे चौकशी करा, मग होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी असं सांगत गणेश नाईकांनी शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला. ...

Kolhapur Municipal Election 2026: महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर' - Marathi News | 22 candidates with the surname Patil and 10 with the surname Pawar are contesting In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर'

एकगठ्ठा मतदानाचे गणित ...

"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले - Marathi News | "Bombay is not Maharashtra City..."; BJP leader K Annamalai statement sparks new controversy; Uddhav Thackeray Shiv Sena oppose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले

मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे असं उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. ...

Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा  - Marathi News | KMT bus service to be free for women and students in the city; announcement by Satej Patil Congress releases its manifesto for the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा 

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध ...

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, इच्छुकांकडून मागविले अर्ज - Marathi News | the Ajit Pawar and Sharad Pawar factions will contest separately In the Satara Zilla Parishad elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, इच्छुकांकडून मागविले अर्ज

मोर्चेबांधणीसाठी एकाच दिवशी बैठका  ...

छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | BJP's attempt to eliminate smaller political parties Prakash Ambedkar criticizes the move | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांची टीका

सांगलीत प्रचारसभा, युतीसाठी आम्ही मोठे प्रयत्न केले ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेना-भाजप'मध्ये १९ प्रभागात थेट लढत - Marathi News | there will be a direct contest between the Shinde faction of Shiv Sena and the BJP in 19 wards In the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेना-भाजप'मध्ये १९ प्रभागात थेट लढत

परस्परविरोधी प्रचारामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येत आहे ...