लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?; माढा मतदारसंघात चुरशीची लढत - Marathi News | Madha Lok Sabha Constituency - Sharad Pawar challenged BJP by taking Mohite Patil, Jankar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?; माढा मतदारसंघात चुरशीची लढत

लक्षवेधी लढत : मोदींच्या सभेकडे लक्ष; ‘वंचित’चा फटका कोणाला? ...

उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला? - Marathi News | Thane Lok Sabha Constituency - No candidate has been decided yet from the Mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळण्याची भीती ...

राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद... - Marathi News | Palghar Lok Sabha Election - Possibility of inclusion in Mahayuti by giving this seat to Bahujan Vikas Aghadi instead of Rajendra Gavit | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...

पालघर लोकसभेतही हे चित्र दिसू लागल्याने कुठल्याही स्थितीत महायुतीलाच विजयी करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत ...

EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले - Marathi News | Loksabha Election 2024- All the demands related to EVM, VVPAT were rejected, but the Supreme Court gave two orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले

निकालानंतर ईव्हीएम तपासणीचा पर्याय खुला, मतपत्रिकांद्वारे मतदान नाही, यंत्राद्वारे व्हीव्हीपॅट मोजणीची सूचना ...

“पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?”: धनंजय मुंडे - Marathi News | ncp ajit pawar group dhananjay munde criticize ncp sharad pawar group in baramati rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?”: धनंजय मुंडे

Dhananjay Munde News: शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला होता. तुम्ही केले की ते संस्कार आणि अजित पवारांनी केले की गद्दारी, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. ...

“देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, ते महाराष्ट्राला घाबरतात कारण...”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticised pm narendra modi and amit shah in shirdi rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, ते महाराष्ट्राला घाबरतात कारण...”: संजय राऊत

Sanjay Raut News: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचा राग आहे. मोदी भारताचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

आधी मतदान, मग वडिलांवर अंत्यसंस्कार - Marathi News | first the voting then the cremation of the father in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी मतदान, मग वडिलांवर अंत्यसंस्कार

घरात दु:खाचे वातावरण असताना, काही तास वडिलांचे अंत्यसंस्कार बाजुला ठेऊन मुलगा दिनेश पिल्ले यांनी कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला. ...

उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा - Marathi News | even if the candidature is not announced voters will cast their votes by looking at pm modi image said dinesh sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा

येत्या दोन दिवसांत मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ...

“विश्वगौरव PM मोदी अन् नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis addressed rally in ratnagiri sindhudurg for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विश्वगौरव PM मोदी अन् नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: पंतप्रधान मोदी यांना आशिर्वाद देण्याची हीच वेळ आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...