लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे - Marathi News | eknath khadse big statement on joining bjp and taunt girish mahajan and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे

Eknath Khadse News: गेली पाच ते सहा महिने भाजपाने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. भाजपाला माझी गरज नाही, असे वाटते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

सांगली विधानसभेच्या जागेसाठी भाजपमध्ये आता दावेदारी कोणाची?, चर्चेतील नावे.. जाणून घ्या - Marathi News | Who will contest for the Sangli Assembly seat from BJP and who will get the nomination here | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली विधानसभेच्या जागेसाठी भाजपमध्ये आता दावेदारी कोणाची?, चर्चेतील नावे.. जाणून घ्या

गाडगीळांच्या निर्णयावरून संभ्रम कायम, कार्यकर्त्यांत अस्वस्थता  ...

शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र - Marathi News | Maharashtra Assembly 2024: Shiv Sena 'Mission 80'! 'Ladki Bahin Kuttum Bhet' campaign; CM Eknath Shinde will give an undertaking about Ladki Bahin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत.  ...

जरांगेंचा थेट फडणवीसांना फोन! कोणत्या विषयावर झाली चर्चा? आरक्षणावर काय बोलणे झाले? - Marathi News | manoj jarange patil make phone call to bjp dcm devendra fadnavis know about what discussion done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंचा थेट फडणवीसांना फोन! कोणत्या विषयावर झाली चर्चा? आरक्षणावर काय बोलणे झाले?

Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. तसे झाले नाही तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ...

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा किती महिलांना लाभ मिळाला? ४ हजार कोटी निधीचे झाले वाटप - Marathi News | how many women have benefited in ladki bahin yojana so far and how much funds have been allocated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा किती महिलांना लाभ मिळाला? ४ हजार कोटी निधीचे झाले वाटप

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, असे महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

“आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत २ हजार रुपये देणार”; राहुल गांधींसमोर खर्गेंची घोषणा - Marathi News | congress mallikarjun kharge said if our govt comes we will give 2 thousand rupees in the ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत २ हजार रुपये देणार”; राहुल गांधींसमोर खर्गेंची घोषणा

Congress Mallikarjun Kharge News: महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपाचे सरकार जाईल, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य उमेदवार यादी समोर; नवीन चेहऱ्यांना संधी, नावं वाचा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Uddhav Thackeray Shivsena group list of potential candidates in Mumbai; Chance to new faces, read the names | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य उमेदवार यादी समोर; नवीन चेहऱ्यांना संधी, नावं वाचा

मुंबईतील ३६ जागांसाठी महाविकास आघाडीत सध्या बैठका सुरू आहेत. लवकरच इथल्या जागांबाबत अंतिम फॉर्म्युला समोर येणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण असतील ती यादी समोर आली आहे. ...

मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय - Marathi News | New political equation in Maharashtra; No Mahayuti, No Mahavika Aghadi, the third option for election - Sambhaji Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. ...

"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले? - Marathi News | "He who apologizes is the one who does wrong", Rahul Gandhi criticizes Pm Modi, what did say in Sangli? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले?

Rahul Gandhi in Maharashtra : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले. ...