शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे खरोखर रुग्णालयात आहेत का? अंजली दमानियांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 09:18 IST

खडसे अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अंजनी दमानिया यांनी व्यक्त केला संशय

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे रुग्णालयात दाखल झाल्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त केला असून, ते खरोखर रुग्णालयात दाखल आहेत का? असा प्रश्न त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. हा खोटेपणा असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खडसेंना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. तसेच खडसे यांचा अपंग दाखला रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले. खडसे सोमवारी मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर  किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. दमानिया यांनी ट्विट करीत म्हटले आहे हा खोटेपणाचा कळस आहे. न्यायालयासमोर  हजर न राहण्यासाठी हे खोटे सांगितले जात आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेanjali damaniaअंजली दमानिया